आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित

६ टिप्पण्या:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

श्री विनायक पंडित यांनी आपल्या पत्रवाचनात आणलेला प्रतिध्वनीचा इफेक्ट एकदम चपखल वातावरण निर्मिती करतो आहे. मस्तच.

अनामित म्हणाले...

दोन भिन्न आवाज वापरण्याचं तंत्र आवडलं...महाराज थेट हृदयात शिरले.

अपर्णा म्हणाले...

लिखाण आणि वाचन दोन्ही उत्तम..

Gangadhar Mute म्हणाले...

लेखन सुंदर.
त्याला साजेशा आवाजात अभिवाचन केल्याने श्रवणीय झाले. :)

पाषाणभेद म्हणाले...

आवाजावर घेतलेली मेहनत जाणवते

विनायक पंडित म्हणाले...

सर्वांचे मन:पूर्वक आभार!
@शांतीसुधा: इथे आणि संपादकीयाखालीही नेमका प्रतिसाद दिलाय.अनेक आभार!