आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

रूप सज्जनाचे!काव्य: गंगाधर मुटे
संगीत आणि गायन: रमेश ठाकरे

६ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

काका, सुंदर रचना...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

सुरेख....! गायनामुळे रचना ऐकायला मजा आली.

Meenal Gadre. म्हणाले...

मस्त आहे काव्य आणि गायन.

विनायक पंडित म्हणाले...

उत्तम निर्मिती मुटेजी! सगळंच उत्कृष्टं!

Gangadhar Mute म्हणाले...

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. :)

ulhasbhide म्हणाले...

स्वरसाजाने नटलेली छान गझल