लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.
५ टिप्पण्या:
शब्द सुरेख !!
काव्यवाचन अप्रतिम !!!
जयश्रीताईंशी सहमत!
एकदम प्रोफेशनल..हे अभिवाचन कुठल्या सी डी साठी केलय का?
धुंद रवि आणि प्रीतम! अप्रतिम अनुभव दिलाय! प्रेरित करणारा! खूपच छान!
Dhanyawaad, Apalya sarakhya rasikanchi 'daad' hach amacha aanand. Apale abhipraay wachun khup prerana milate. Dhund ravichya kavitaancha 'KOLAJ' ha kavya-natyanubhavacha kaaryakraam aamhi karat asato, tyatil hi ek kavita. ..... Preetam
टिप्पणी पोस्ट करा