आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

एक दिवस फुग्गोबाचा!
लेखन: संकेत पारधी उर्फ स्वामी संकेतानंद
अभिवाचन: प्रमोद देव

४ टिप्पण्या:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

लेखन तर छानच आहे पण देका तुम्ही त्या लेखनात एकदम जीवंतपणा आणलायत. सगळं अगदी डोळ्यासमोर उभं राहीलं. हेच अभिवाचनाचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही.

Gangadhar Mute म्हणाले...

शांतीसुधांना अनुमोदम.

विनायक पंडित म्हणाले...

अगदी खरं! शांतीसुधांना अनुमोदन!

ulhasbhide म्हणाले...

शांतीसुधांना अनुमोदन!