आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

मी काय म्हणू?
लेखन आणि अभिवाचन: उल्हास भिडे

२ टिप्पण्या:

Gangadhar Mute म्हणाले...

व्वा, सुंदर लेखन आणि सादरीकरण.

मजा आली ऐकताना.

विनायक पंडित म्हणाले...

उल्हासजी अप्रतिम! नेमकी हीच भावना होते अलिकडचं स्वरूप बघताना.गणपतीबाप्पा बोलतोय, त्याची परतवता न येतील अशी वक्तव्यं.शेवटी टिळकांबरोबरचा संवाद.तुम्ही एक परिपूर्ण अनुभव दिलाय तुमच्या लेखनातून आणि आवाजातून! छान!