आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

भावानुवाद!
काव्य: प्राजक्ता पटवर्धन
काव्यगायन: मीनल गद्रे

४ टिप्पण्या:

जयश्री अंबासकर म्हणाले...

क्या बात है मीनल.......मस्त !! छान गातेस गं...... !!

अनामित म्हणाले...

गायन मस्त..फक्त शेवटच्या कडव्यात जरा घाई झाल्यासारखी वाटतेय.

Gangadhar Mute म्हणाले...

कौतुक कुणाचं करावं. कवीचं की गायकाचं?
त्यामुळे कवी आणि गायक यांना अनुक्रमे ५१ आणि ४९ असे गुण विभागून देण्यात येत आहे. :)

अप्रतिम...!

विनायक पंडित म्हणाले...

गायन, आवाज खूपच छान मीनलजी! शब्दरचना चालीला पूर्ण न्याय देणारी आणि तरीही स्वत:चा अर्थ कायम ठेवणारी! मस्तच! ५१+४९ :)