आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

पुरुष!

काव्य आणि काव्यवाचन: अभिजित राजवाडे

३ टिप्पण्या:

Gangadhar Mute म्हणाले...

विररसातील कविता.
आवडली.

अनामित म्हणाले...

दोन्हीही सुंदर! काव्य आणि वाचनही!
चित्रंही समर्पक!

विनायक पंडित म्हणाले...

अप्रतिम निर्मिती अभिजीत! काव्य तर खूपच भावलं.पटलं.चित्रं समर्पक.आवाज चांगला! व्यावसायिक निर्मिती!