आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

संपादकीय!
संपादकीय: विनायक पंडित

१५ टिप्पण्या:

Gangadhar Mute म्हणाले...

संपादकीय सुरेख झाले.
अंक पण सुंदर. :)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

वाह वाह पंडितकाका...संपादकीय एकदम मस्त झालंय. आता अंक ऐकतो. अभिनंदन आणि शुभेच्छा !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

व्वाह...! संपादकीय झकास झाले आहे. आवाज संपादकीयला शोभणारा असा दमदार आहे. अभिनंदन.......!!!

जयश्री अंबासकर म्हणाले...

मस्त मस्त मस्त !!!!!!!!!

Unknown म्हणाले...

संपादकीय ध्वनी फितीच्या आवाजाचा दर्जा फार छान, त्याला हळूवार तबल्याची साथ व्वा क्या बात है, पंडीतजी !

Meenal Gadre. म्हणाले...

उत्तम आवाज आणि वाचन.

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

विनायकराव, तुमचा आवाज खरंच अभिवाचनास साजेसा असा दमदार आहे आणि त्याला उत्तम चढ-उतारांची साथ लाभल्याने ते अधिक प्रभावी होतं. अभिवाचनाला दिलेली संगीताची जोड उत्तमच आहे. शिकायला पाहिजे. अंकाचे संपादक म्हणून तुमचं अभिनंदन!!

मंदार जोशी म्हणाले...

मस्त!

प्रतिक ठाकूर म्हणाले...

अंक आवडला. मस्त झालाय.
संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि आभार.

पाषाणभेद म्हणाले...

अंक छान ऐकणीय झालाय. सर्व टिमचे आभार.

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक आभार मंडळी! माझ्या ध्वनिमुद्रणातल्या कामाचं श्रेय देवकाकांना आहे.त्यानी प्रेरित केल्यामुळे हे झालं! :)

sanket म्हणाले...

अतिशय सुंदर संपादकीय आणि अभिवाचन.. खरंच तुमच्याकडून अभिवाचनाची कला शिकायला हवी.

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक आभार स्वामी!

रोहन... म्हणाले...

विनायक काका.. मस्त..मस्त. धीरगंभीर आवाज आहे एकदम.. :) आता अंक वाचायला घेतोय.. :)

विनायक पंडित म्हणाले...

मन:पूर्वक आभार रोहन!:-)