आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.

हे जाणकुमाते




काव्य आणि गायन: गंगाधर मुटे

1 टिप्पणी:

Gangadhar Mute म्हणाले...

माझा आवाज गायनायोग्य नाही, हे धडधडीत सत्य असतानाही मी केवळ "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यासाठी हा उपदव्याप केला.
माझ्या घोगर्‍या आवाजामुळे गीत श्रवणीय झाले नसते तरीही "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यात मला थोडेफ़ार यश मिळाले आहे असे वाटते. :)