लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
आज १५ऑगस्ट २०११ रोजी आम्ही हा अंक प्रकाशित करत आहोत.
माझा आवाज गायनायोग्य नाही, हे धडधडीत सत्य असतानाही मी केवळ "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यासाठी हा उपदव्याप केला. माझ्या घोगर्या आवाजामुळे गीत श्रवणीय झाले नसते तरीही "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यात मला थोडेफ़ार यश मिळाले आहे असे वाटते. :)
1 टिप्पणी:
माझा आवाज गायनायोग्य नाही, हे धडधडीत सत्य असतानाही मी केवळ "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यासाठी हा उपदव्याप केला.
माझ्या घोगर्या आवाजामुळे गीत श्रवणीय झाले नसते तरीही "कॅरावके" तंत्र आत्मसात करण्यात मला थोडेफ़ार यश मिळाले आहे असे वाटते. :)
टिप्पणी पोस्ट करा