संपादकीय: विनायक पंडित
लेखकांनी लिहिलेले आपण नेहमीच वाचत असतो...पण तेच लेखन जर आपल्याला ऐकायला मिळाले तर....हीच संकल्पना घेऊन आम्ही हा ध्वनीमुद्रित विशेषांक आज १५ऑगस्ट २०११ रोजी प्रकाशित करत आहोत. वाचतांना एका ठिकाणी बसावं लागतं, डोळे एका जागी स्थिर करावे लागतात...पण एकीकडे आपली इतर कामं करत करत आपण दुसरीकडे ऐकू देखिल शकतो....म्हणूनच हा आमचा प्रयोग त्या दृष्टीने सोयिस्कर असल्यामुळे आपल्याला आवडेलच ह्याची खात्री आहे. आपल्या सूचना आणि अभिप्रायांच्य़ा प्रतिक्षेत...
रूप सज्जनाचे!
काव्य: गंगाधर मुटे
संगीत आणि गायन: रमेश ठाकरे
एक दिवस फुग्गोबाचा!
लेखन: संकेत पारधी उर्फ स्वामी संकेतानंद
अभिवाचन: प्रमोद देव
१६ ऑगस्ट!
काव्य: रामदास उर्फ द्वारकानाथ बिवलकर
काव्यवाचन: प्रमोद देव
कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले!
लेखन: प्रकाश बाळ जोशी
अभिवाचन: प्रमोद देव
बरं झालं देवा बाप्पा...
काव्य: गंगाधर मुटे
गायन: दत्ता राऊत आणि समुह
कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा!
काव्य: ज्ञानेश
काव्यवाचन: शोभा सोनार
राजाभाऊंचे क्लासेस!
लेखन: महेंद्र कुलकर्णी
अभिवाचन: प्रमोद देव
भावानुवाद!
काव्य: प्राजक्ता पटवर्धन
काव्यगायन: मीनल गद्रे
सोडा,हातातल्या हाता!
काव्य: सचिन बोरसे उर्फ पाषाणभेद
संगीत आणि गायन: निल्या
रानपण!
काव्य: शिवाजी गावडे
काव्यवाचन: श्रेया रत्नपारखी
१५ ऑगस्ट १६६४- कोकणातला रणझंझावात!
लेखन: रोहन चौधरी
अभिवाचन: मीनल गद्रे आणि विनायक पंडित
याची सदस्यता घ्या:
पोस्ट (Atom)